जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम थंड बस्त्यात असल्याने वाकोद-पहूर दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यावर चिखल हेच कळत नसल्याने वाहने फसत आहेत. ...
तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी जात असताना एक जण पाय घसरून पाण्यात पडला तर त्याला वाचवताना दोघेही पाण्यात बुडाले. मात्र तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर एक जण अजून बेपत्ता आहे. ...