अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सन २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कामावरुन घरी परत जात असताना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या कंटनेरने दुचाकीला धडक दिल्याने त्यात गोपाळ शांताराम पाटील (३८, रा.धानवड, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. विमानतळाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानं ...
शहरातील अत्यंत दयनीय स्थिती झालेल्या खड्डेमय रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन, आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग होत नाही या वादात न पडता, गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले. ...
रस्त्यातच रुग्णवाहिके त बिघाड झाल्याने पर्यायी रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधूनही एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, त्यामुळे धामणगाव येथील महिलेची बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आणि त्यात तिच्या बाळाचा मृत् ...
रात्री मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन असतानाच आशा दिलीपकुमार नाथाणी (५०, रा. गायत्री नगर) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. दरम्यान, आशा यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.याप् ...