जामनेर रस्त्यावरील दीनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजाजवळ खेळत असताना पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून ७ रोजी संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने या मुलांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी जगून काय करू, म ...
गेल्या दोन वर्षापासून मुक्ताईनगर-जामनेर-पहूर-जळगाव ते औरंगाबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग, जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव या रस्त्यांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे गेल्या दीड वर्षात तालुक्यात ८० अपघातात ५० जणांचा बळी गेला असून शंभरावर व्यक्ती जखमी ...
लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे प्राथमिक अंदाजानुसार चाऱ्यातून विषबाधेने शनिवारी चार जनावरे दगावली. यानंतर उपचार सुरू झाले आहे. रात्र उलटत नाही तोच रविवारी पहाटेपासून पुन्हा १७ जनावरे मृत्यमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे ...
पंचायत समितीचा शिक्षण विभाग व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलतर्फे यांच्यातर्फे झालेल्या ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण करण्यात आले. ...