लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुसावळ जंक्शनवर ‘कोरोना एक्स्प्रेस’ सुसाट - Marathi News | Corona Express at Bhusawal Junction | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ जंक्शनवर ‘कोरोना एक्स्प्रेस’ सुसाट

महामारीच्या एक्सप्रेसला जनसामान्यानी एकत्र येऊन लढा देऊन रोखणे अत्यंत गरजेचे आहे. ...

खायला काहीच नसल्याने जुनागड सोडण्याशिवाय पर्याय नव्हता - Marathi News |  With nothing to eat, he had no choice but to leave Junagadh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खायला काहीच नसल्याने जुनागड सोडण्याशिवाय पर्याय नव्हता

गुजरातमधील जुनागड येथून महाराष्ट्राच्या आपल्याजवळील चिखलगाव या १२०० कि.मी. अंतर पायी पार पाडत मजूर कुटुंबाने अनेक अनुभवांना सामोरे जात अनंत अडचणींनादेखील अनुभवण्याची व्यथा मुक्ताईनगर येथे पायी पोहोचल्यानंतर ‘लोकमत’समोर मांडली. ...

रावेरला झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर धाड - Marathi News | Raver raids Jhannamanna gambling den | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरला झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर धाड

फकीर वाड्यामागे सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर रावेर पोलिसांनी धाड टाकली. ...

फैजपुरात डोळ्यात तेल घालून कार्य करणाऱ्या प्रशासनालाही कोरोनाचा चकवा - Marathi News | In Faizpur, the administration, which is working with oil in its eyes, is also slammed by Corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपुरात डोळ्यात तेल घालून कार्य करणाऱ्या प्रशासनालाही कोरोनाचा चकवा

सेफ झोन असलेल्या फैजपूर शहरात कोरोनाने दोन पॉझिटिव्ह महिला रुग्णांच्या माध्यमातून डोळ्यात तेल घालून कार्य करणाºया प्रशासनालासुद्धा चकवा देत शहरात शिरकाव केला आहे. ...

अंतिम वर्षातील ६२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा - Marathi News | 62,000 final year students will appear for the exam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंतिम वर्षातील ६२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या ... ...

तीन राज्यांच्या सीमांपर्यंत आतापर्यंत १८० बसेस्मधून ३६६२ प्रवासी रवाना - Marathi News |  So far 3662 passengers have been dispatched in 180 buses to the borders of the three states | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन राज्यांच्या सीमांपर्यंत आतापर्यंत १८० बसेस्मधून ३६६२ प्रवासी रवाना

जळगाव : जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेपर्यंत आतापर्यंत १८० बसेस्च्या ... ...

२५ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन कक्ष - Marathi News | Student Doubt Resolution Room in 25 Colleges | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२५ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन कक्ष

जळगाव : कोरोनो विषाणूच्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन व शंकांचे निरसन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई ... ...

राज्यात सर्वाधिक तापमानाची शहरात झाली नोंद - Marathi News | The highest temperature in the state was recorded in the city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यात सर्वाधिक तापमानाची शहरात झाली नोंद

जळगाव : शहरात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तापमानाचा कहरदेखील वाढत जात आहे. गुरुवारी शहराचे तापमान ४३ ... ...

आजपासून शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ - Marathi News | Three-day 'Janata Curfew' in the city from today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजपासून शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’

जळगाव : शहरात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ ते १७ मे दरम्यान शहरात ‘जनता कर्फ्यू’ पुकारण्यात आला आहे. ... ...