शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

ऑनलाईन प्री-पीएच.डी. कोर्स वर्कचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 3:58 PM

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पेट-२०१९ मधील नोंदणीकृत तात्पुरत्या प्रवेशित संशोधक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्री-पीएच.डी. ...

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पेट-२०१९ मधील नोंदणीकृत तात्पुरत्या प्रवेशित संशोधक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्री-पीएच.डी. कोर्स वर्कचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्री-पीएच.डी. कोर्स वर्कचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संबधित विषयांच्या अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी ही माहिती घेवून वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन कोर्सवर्कला उपस्थिती नोंदवून कोर्सवर्क पूर्ण करावा. कोर्सवर्क पूर्ण केल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून प्रसिध्द केले जाईल. यापूर्वीचे पेट-२०१४ व पेट-२०१७ मधील तात्पुरता नोंदणीकृत संशोधक विद्यार्थी जो प्री-पीएच.डी. कोर्सवर्क पेपर-१ अनुत्तीर्ण आहे किंवा ज्यांनी कोर्सवर्क पूर्ण केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी देखील हा कोर्सवर्क पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव