शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 6:07 PM

भुसावळ  : तालुक्यातील कुऱ्हे  ( पानाचे ) येथील कृष्णदीप दीपक पाटील ( १३ ) हा पाचोरा तालुक्यातील  वाणेगाव येथे ...

ठळक मुद्देभाऊबीजेच्या दिवशीची घटना, गावात हळहळ

भुसावळ  : तालुक्यातील कुऱ्हे  ( पानाचे ) येथील कृष्णदीप दीपक पाटील ( १३ ) हा पाचोरा तालुक्यातील  वाणेगाव येथे दिवाळीसाठी मामाच्या घरी गेला असता ऐन भाऊबीजच्या दिवशी १६ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कुऱ्हे  ( पानाचे ) व वानेगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णदीप हा दीपक लहानु पाटील या सैनिकाचा मुलगा होता . भाऊबीज साठी आईसोबत सोबत तो १६ रोजी  पाचोरा तालुक्यातील वाणेगाव   येथे गेला होता.  मित्रांसोबत जातो असे सांगून तो शेतात गेला होता.  मित्रांसोबत शेतात गेल्यानंतर तेथील शेततळ्यात  पडल्याने बुडून  त्याचा मृत्यू झाला. धावपळ व्यर्थ हा प्रकार लक्षात आल्याव मुलांनी धावपळ करत आरडाओरड केली. यानंतर त्याला लागलीच   उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याच डॅाक्टरांनी जाहीर केले.  दीपक पाटील हे जम्मू काश्मीर येथे सैन्यात कार्यरत आहे. त्यांची सुट्टी दोन दिवसानंतर संपणार होती. त्यामुळे ते १७  रोजी जम्मू-काश्मीर येथे जाणार होते .कृष्णदीप हा भुसावळ येथील गोदावरी स्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत होता. वडील सैन्यात आहे . तर आजोबा लहानु पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहे. 

टॅग्स :BhusawalभुसावळDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे