शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरात नालेसफाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST

जामनेर: पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला असून शहरातील नाले, मोठमोठ्या गटारींच्या साफसफाई मोहिमेसाठी नगरपालिकेने पुढाकार घेत कामाला सुरुवात केली ...

जामनेर: पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला असून शहरातील नाले, मोठमोठ्या गटारींच्या साफसफाई मोहिमेसाठी नगरपालिकेने पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे. नगराध्यक्षा साधना महाजन, मुख्याधिकारी राहुल पाटील, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटीलसह आदी नगरसेवक यांनी स्वत: अधिकाऱ्यांसमवेत विविध भागात पाहणी करून सफाई कर्मचाऱ्यांना सूचना केली.

यावेळी आरोग्य विभागाचे दत्तू जोहरेसह अन्य कर्मचारी उपस्थित होते. शहरातील वाकी रोड, पाचोरा रोड, भुसावळ रोड, जळगाव रोड, बोदवड रोड, बिस्मिल्लानगर, गलाटी नाला, घरकुल परिसर, बसस्टेशन आदी भागांमधील मोठी नाले व गटारीमध्ये पावसाळ्याच्या दिवसात साचलेल्या कचऱ्यामुळे पुढे पाणी जाण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नाले व गटारींच्या सफाईसाठी कर्मचाऱ्यांच्या व जेसीबीच्या साह्याने कचरा, जमलेला गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

२७सीडीजे ८