शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नाडगाव प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 21:39 IST

दोघांना अटक : तणावपूर्ण शांतता

बोदवड : नाडगाव येथे क्रिकेटच्या सामान्यवरून दोन गटात तणाव निर्माण झाल्यानंतर गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन भागात केलेल्या तोडफोड प्रकरणी जवळपास ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.शुक्रवारी १७ रोजी दोन्ही गटाच्या फियार्दीवरून बोदवड पोलिसात परस्पर विरोधात दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहे. एका गटातर्फे भास्कर पंढरीनाथ पवार रा. बोदवड यांच्या फियार्दीनुसार आरोपी गणेश पवार, शुभम आनंदा वाघ, विक्की गुरचळ, निलेश गुरचळ, सुरेश इंगळे, सावन इंगळे, शिंदे शीख, आकाश बच्छाव, अजय भालेराव, छोटू, अजय गवळी, बिट्टू भाचा, राहुल इंगळे, सतीश, विशाल चव्हाण, शुभम इंगळे, मुकेश तायडे, जितू, नाना म्हस्के, अमोल तायडे, मालिनी बाचव, बंटी अवचारे व इतर दहा ते पंधरा आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. तर दुसऱ्या गटातर्फे सुरेश प्रकाश इंगळे रा. प्रतिभाताई नगर नाडगाव यांच्या फियादीवरून आरोपी दीपेश राणा, निखिल निळे, निखिल निळे चा लहान भाऊ, सदाशिव पंढरी पवार, रामा सारवान, विशाल देवकर, सदा पवारचा भाऊ, जीवन मोरे, मनोज मोरे, संदीप मोरे, विकास गायकवाड, शेंड्या उर्फ किसन, गणेश मोरे, अरुण गायकवाड, किरण मोरे व इतर दहा ते पंधरा आरोपी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेत दादाराव पालवे, प्रकाश तायडे, शिवाजी कोल्हे, किशोर पालवे, राजू तायडे यांच्या घराचे दरवाजांचे नुकसान झाले असून स्टेशनवरील चहाची टपरी, नास्ता सेंटर व एका अंडा सेंटरचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकरी सुरेश जाधव, पोलीस निरीक्षक सुनील खरे, उप निरीक्षक भाईदास मालचे आदी घटनास्थळी असून पोलीस बंदोबस्त कायम असून सीआपीएफ पथकही आले आहे.