शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपीवर एमपीडीएची कारवाई

By संजय पाटील | Published: October 20, 2023 11:36 AM

तन्वीर हा पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत.

अमळनेर - मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनही सुधारत नसल्याने शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) याच्यावर एमपीडीए कारवाई करण्यात आली, २० रोजी पहाटे त्याला ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले. 

तन्वीर हा पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून,  बंद घरात घरफोडी,  चोरीचे सात गुन्हे,  पेट्रोल पंपावरील चोऱ्या, दुकानाचे शटर तोडून चोरी, दंगली, शासकीय कामात अडथळा  असे गंभीर  गुन्हे  दाखल आहेत.  यापूर्वी त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. प्रतिबंधक कारवाई करूनही तो सुधारत नसल्याने अखेर त्याच्यावर जिल्हा दंडाधिकार्यांनी  स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmalnerअमळनेर