शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार म्हणतात जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपुढे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:57 IST

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत चर्चा झाली. आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व ...

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत चर्चा झाली. आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व शासनाचे आदेश मानायला तयार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही उपयोग नाही. अधिकाºयांपुढे जिल्हाधिकारी हतबल असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी ठोस पुरावे द्या, कारवाई करतो, असे आव्हान दिले.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळूच्या विषयावरही चर्चा झाली. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी वाळू ठेक्यांचे लिलाव झालेले नाहीत. ज्यांची अधिकृत नोंदणी करण्याची मागणी केली आहे, त्यांना मंजुरी मिळत नाही. तर अवैध वाळू वाहतूक मात्र बिनधास्त सुरू आहे. वाळू नाही, म्हणून कोणतेही काम थांबलेले नाही. त्यांना वाळू मिळत आहे. फक्त शासनाचा महसूल बुडत आहे. भुसावळ प्रांताधिकारी मात्र मी करेल तेच खरे. जिल्हाधिकारी, शासन मानत नाही, अशा अविर्भावात वागतात, अशी तक्रार केली.पाचोरा प्रांतांबाबत विषयही नाहीखंडणी प्रकरणातील आरोपीच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओ क्लीपमध्ये पाचोरा प्रांताधिकारी तसेच तहसीलदार कैलास तावडे यांचे उल्लेख असतानाही त्यावर मात्र चर्चा झाली नाही.रात्री १२ वाजता मिळाला नॉन-क्रीमीलेअर दाखलावरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनीही भुसावळ प्रांताधिकाºयांकडून एका विद्यार्थ्याला नॉन-क्रीमीलेअर दाखला घेण्यासाठी कसा त्रास झाला ते सांगत जिल्हाधिकाºयांनी लक्ष घातल्याने रात्री १२ वाजता दाखला मिळाल्याचे सांगत जिल्हाधिकाºयांचे आभार मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव