शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

जळगावच्या महापौरपदासाठी भाजपातर्फे आमदार भोळेंच्या पत्नीला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:21 PM

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. १८ सप्टेंबर रोजी आता विशेष सभा होणार असून त्यात निवड होईल.

जळगाव : जळगावच्या महापौरपदासाठी भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांनी शनिवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. १८ सप्टेंबर रोजी आता विशेष सभा होणार असून त्यात निवड होईल.

भाजपातर्फे महापौरपदासाठी सीमा भोळे यांनी तर शिवसेनेतर्फे जयश्री महाजन यांनी आणि उपमहापौरपदासाठी भाजपातर्फे डॉ.अश्विन सोनवणे तर शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला.

भाजपातर्फे महापौरपदासाठी अनेक उमेदवार इच्छूक होते. अखेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार भोळे यांच्या पत्नीला संधी दिली. भाजपाने सत्ता मिळविल्यापासून महापौरपदी कुणाला संधी मिळते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगावShiv SenaशिवसेनाBJPभाजपा