By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
जळगाव मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे. ... Read More
7th Aug'18