म्हसवे येथे घरात घुसून तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:55 IST2018-10-16T21:54:04+5:302018-10-16T21:55:30+5:30
म्हसवे येथे २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवारी तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

म्हसवे येथे घरात घुसून तरुणीचा विनयभंग
ठळक मुद्देपारोळा पोलिसात तरूणाविरूद्ध गुन्हा दाखलपीडित तरुणीने दिली मंगळवारी फिर्यादपोलिसांनी केली आरोपीला अटक
पारोळा : तालुक्यातील म्हसवे येथे २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवारी तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तालुक्यातील म्हसवे येथे ७ आॅक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मनोहर विनायक पाटील (वय ३५ रा.म्हसवे) याने येथील २३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. पीडित तरुणीने मंगळवारी पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.