ममुराबाद येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये ओबीसी जागेसाठी प्रभाकर पाटील रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात संतोष पाटील, शैलेंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच स्त्री सर्वसाधारण जागेसाठी अनिता पाटील, लताबाई तिवारी, कविता पाटील यांनीही अर्ज दाखल केले आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये आबीसी स्त्री जागेसाठी प्रितम पाटील, मनीषा चौधरी, अनिता पाटील तसेच सर्वसाधारण स्त्री जागेसाठी भारती पाटील, कमलाबाई सोनवणे व सर्वसाधारणसाठी अनिल पाटील, संतोष पाटील, संतोष कोळी, जितेंद्र जंजाळे रिंगणात आहेत. वॉर्ड क्रमांक ५मध्ये शेख आसमा बी शेख नासिर, आशा पाटील यांनी सर्वसाधारण स्त्री जागेसाठी, तर अनिस पटेल, ऐजाज पटेल, चंद्रकांत पाटील, मालूबाई कोळी यांनी सर्वसाधरण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातही चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.
ममुराबाद बातमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST