शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:09 IST

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष ...

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष करतील त्यांना वठणीवर आणले जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तक्रार आल्यास त्या एजन्सींचा तत्काळ बंदोबस्त केला जाईल असेही ते म्हणाले.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोक्रा) बाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उदघाटन प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जि.प.सदस्य पवन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून सरपंच, ग्रामसेवक, प्रगतीशिल शेतकरी, कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.राष्टÑीय बॅँकेतील कर्मचारी त्या-त्या राज्याचा द्यावायावर मंत्र्यांनी सांगितले की, राष्टÑीयकृत बॅँकेत उत्तर भारतातील अधिकाºयांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. त्यामुळे त्यांची हिंदी भाषा सामान्य शेतकºयांचा पचनी पडत नाही. त्यामुळे ज्या-ज्या राज्यात त्या-त्या राज्यातीलच कर्मचाºयांची नियुक्ती केली पाहिजे. याबाबत शासन दरबारी हा मुद्दा मांडून हा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न केले जाईल. तसेच काही अधिकारी जर शेतकºयांना मुद्दामहून त्रास देत असतील तर त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी देखील रिक्त जागा भरण्याची मागणी केली. कृषी विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेतकºयांपर्यंत योजना पोहचविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.शेतक-यांनी मांडल्या व्यथा-कार्यशाळेत अनेक शेतकºयांनी मंत्र्यांकडे व्यथा मांडल्या. पोक्रा योजना शेतकºयांचा दृष्ट ीने चांगली आहे. मात्र, यात काही क्लिष्ट प्रक्रिया आहेत. त्यामुळे शेतकºयांना अडचणी येतात. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांनी केली.-यासह शेतकºयांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बॅँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. मात्र, हे खाते उघडताना राष्टÑीयकृत बॅँकांच्या अधिकाºयांकडून त्रास दिला जातो यामुळे शेतकरी बॅँकेत खाते उघडण्यासच घाबरतो, अशाही व्यथा शेतकºयांनी मांडल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव