शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

जळगाव तालुक्यातील भादली येथे चोरट्यांनी कापला बोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:47 PM

घराचा दरवाजा मध्यरात्री उघडण्याचा प्रयत्न

जळगाव : भादली बु़ येथील सरपंच उज्ज्वला सुनील बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा मध्यरात्री चोरट्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला़ मात्र, अपयश आल्यामुळे चोरट्यांनी चक्क घराबाहेर बांधलेला बोकडच कापल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आला़ याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे़सरपंच उज्ज्वला बाविस्कर ह्या पती सुनील यांच्यासह भादली बु़ येथे वास्तव्यात आहेत़ घराजवळ लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे सुनील बाविस्कर हे तेथे गेले होते़ कार्यक्रम २ वाजता आटोपल्यानंतर सुनील बाविस्कर हे घरी आले़ मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला़ परंतू, त्यांना दरवाजा उघडता आला नाही़अखेर चोरट्यांनी घरा बाजूला बांधलेला बाविस्कर यांचा बोकडा चोरून नेला़ आणि काही अंतरावर त्याला कापले़ सकाळी बकऱ्या चारणारा तरूण हा बाविस्कर यांच्या घरी आल्यावर त्याने बोकडा नसल्याचे त्यांना दाखविले़ बोकड्याचा शोध घेतल्यावर काही अंतरावर बोकड्याचे तुकडेच सापडले़ यानंतर सुनील बाविस्कर यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली़ पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ परंतू, काहीही मिळाले नाही़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव