शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

जूनपासून शेतकरी संपावर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:37 IST

चोपडा : 26 रोजी तहसीलवर मोर्चा, शेतकरी कृती समितीचा निर्णय

चोपडा : शेतक:यांना कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीतर्फे तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार असून, चोपडा तालुक्यातील शेतकरीही संपावर जातील. व फक्त स्वत:पुरते पिकवण्याचा ठराव करण्यात आला. शेतकरी कृती समितीची बैठक नुकतीच झाली, त्यात वरील निर्णय घेण्यात आला. शेतकरी कृती समितीची बैठक आनंदराज पॅलेसमधील खान्देश शेतकरी उत्पादक कार्यालयात झाली, त्यात वरील निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष संजय पाटील होते. शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी 26 रोजी  तहसीलदार कार्यालयावर  मोर्चा नेण्यात येईल. 24  व 25 एप्रिलला धानोरा ते गलंगी जागृती रॅली तसेच  गावागावात सभा घेण्यात येणार आहेत. बैठकीला   एस. बी. पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, भागवत महाजन, संजीव बाविस्कर, किरणसिंग राजपूत, प्रफुल्लसिंग राजपूत, नितीन निकम,  नवनीत पाटील, गोटू पाटील आदी उपस्थित होते.               बैठकीत या करण्यात आल्या मागण्या.. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालात मंजूर केल्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे  सर्व शेतक:यांना सरसकट मुद्दल, व्याजासह कर्जमाफी मिळावी. शेतक:यांना शेतीसाठी 12 तास किमान वीजपुरवठा व्हावा. पूर्वीप्रमाणे हॉर्सपॉवरवर आधारित बिलाची आकारणी व्हावी. शेतक:यांच्या मुलांना पूर्णपणे शैक्षणिक फी माफी करावी शेतमालाचा हमी भाव (उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा) हा असावा . व हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास तेवढी रक्कम अनुदान म्हणून शेतक:यांच्या खात्यावर जमा करावी. सक्तीची वीज व कर्ज वसुली तत्काळ थांबवावी.