शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावचे जवान यश देशमुख काश्मिरात शहीद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 22:29 IST

काश्मिरमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील  जवान यश दिगंबर देशमुख (वय २१) हे शहीद झाले.

ठळक मुद्देदहशतवादी हल्ला  पंचक्रोशीवर शोककळाघरातील कर्ता पुरुष गेल्याने हळहळ

 चाळीसगाव जि. जळगाव :  काश्मिरमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील  जवान यश दिगंबर देशमुख (वय २१) हे शहीद झाले आहे. त्यांच्या वीर मरणाची वार्ता येथे येताच चाळीसगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. चाळीसगाव शहरापासून पश्चिमेला दहा किमी अंतरावरील रोहिणी गावाजवळील पिंपळगाव हे यश यांचे गाव. पावणेदोन वर्षापूर्वी ते बेळगाव येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले. तेथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैन्यातील मराठा बटालियन (१०१ एटी) तुकडीत त्यांचा समावेश झाला. श्रीनगरजवळील शरीफाबाद येथे कर्तव्यावर असतांना दुपारी एक वाजता झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले. घरातला कर्ता पुरुष यश देशमुख हे त्यांच्या कुटूंबातील कर्ता पुरुष होता. त्यांचे वडिल दिगंबराव देशमुख हे पिंपळगाव येथेच शेती करतात. कर्ता पुरुष गमावल्याने कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. यश देशमुख यांना दोन बहिणी असून त्यांचे विवाह झाले आहेत. त्यांच्या पश्चात शिक्षण घेणारा भाऊ पंकज देशमुख याच्यासह आई - वडिल आहेत.'ती' ठरली अखेरची भेटयश देशमुख सैन्यात भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन महिन्यापूर्वी सप्टेंबर मध्ये पिंपळगावी आले होते. कुटूंबियांसोबतची ही त्यांची अखेरची भेट ठरल्याने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.जवान यश यांचे पाथिर्व २८ रोजी रात्री अथवा २९ रोजी सकाळी चाळीसगाव येथे आणले जाईल, अशी माहिती  मिळाली. 

टॅग्स :Blastस्फोटChalisgaonचाळीसगाव