शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

जळगावातील हुडको भागात तरुणाच्या डोक्यात घातला कोयता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:59 PM

भाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारणाºया विनोद गोविंदा बिºहाडे (वय १८ रा.हुडको, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाच्या डोक्यात ईश्वर मोरे याने कोयता मारुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता पिंप्राळा, हुडकोत घडली.

ठळक मुद्देभाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारल्याने आला रागपिंप्राळा हुडकोतील गुरुवारी दुपारी साडे तीन वाजेची घटनाहल्ल्यात विनोद बिºहाडे हा तरुण गंभीर जखमी

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.८- भाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारणा-या विनोद गोविंदा बि-हाडे (वय १८ रा.हुडको, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाच्या डोक्यात ईश्वर मोरे याने कोयता मारुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता पिंप्राळा, हुडकोत घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ईश्वर मोरे हा घराशेजारी राहणाºया १२ वर्षाच्या मुलीला अश्लिल शिवीगाळ करीत होता हा प्रकार तिने आई व मामाला सांगितला. त्यामुळे विनोद बि-हाडे हा त्याला जाब विचारायला गेला असता मोरे याने विनोद याच्याशी हुज्जत घातली. घरात जावून ऊस तोडण्याचा कोयता आणला व तो विनोद याच्या डोक्यात घातला. यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत विनोद घायाळ झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. यावेळी महिला नातेवाईक व लहान मुलांचा प्रचंड आक्रोश सुरु होता. दरम्यान, विनोद याच्यावर तातडीची शस्त्रकिया करण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा