Jalgaon Election Results : तिसऱ्या फेरीअखेर भाजपा ८ तर शिवसेना ४ जागांवर आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:08 IST2018-08-03T11:07:46+5:302018-08-03T11:08:10+5:30

Jalgaon Election Results : तिसऱ्या फेरीअखेर भाजपा ८ तर शिवसेना ४ जागांवर आघाडीवर
जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून तिसºया फेरीअखेर भाजपा ८ तर शिवसेना ४ जागांवर आघाडीवर आहे.
प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये शिवसेनेचे सुनील महाजन व ब मधून शिवसेनेच्या जयश्री महाजन आघाडीवर आहे.
प्रभाग क्रमांत १६ मध्ये शिवनेसेच्या साधना श्रीश्रीमाळ आघाडीवर
मतमोजणी ठिकाणी पत्रकारांना आत प्रवेश न दिल्याने गोंधळ झाला.