शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

जे. टी. महाजन इंजिनीअरिंग कॉलेजतर्फे सीईटी सराव परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST

फैजपूर, ता. यावल : येथील जे. टी. महाजन इंजिनीअरिंग कॉलेजमार्फत बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या एमएचटी-सीईटी ...

फैजपूर, ता. यावल : येथील जे. टी. महाजन इंजिनीअरिंग कॉलेजमार्फत बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा सराव व्हावा म्हणून मोफत ऑनलाइन सीईटी परीक्षेचे आयोजन २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना या प्रकारच्या पाच परीक्षा देता येतील. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी घरूनच मोबाइल किंवा लॅपटॉपद्वारा या परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याला चाप्टरनुसार रिझल्ट ॲनॅलिसीस व सोल्युशन मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी खूप फायदा होणार आहे.

विद्यार्थी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतात. https://www.testkatta.com/stdregeng.php?s=641

विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या मोफत सराव परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष शरद महाजन, संचालक मंडळ, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. डी. नारखेडे, सर्व विभागप्रमुख, डीन अकॅडमिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. जी. ई. चौधरी, डॉ. के. जी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.