शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

बँंकॉकहून आलेल्या युवकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:56 PM

जळगाव : बॅकॉक येथून आलेल्या एका व्यक्तीची रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी चौकशी करुन त्याचा जबाब लिहून घेतला. ही व्यक्ती ...

जळगाव : बॅकॉक येथून आलेल्या एका व्यक्तीची रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी चौकशी करुन त्याचा जबाब लिहून घेतला. ही व्यक्ती १३ मार्च रोजी बॅकॉक येथून मुंबईत आली. तेथे विमानतळावर त्यांची कोरोनाबाबत तपासणी करण्यात आली. जळगाव शहरात आल्यानंतर त्यांनी ही माहिती कोणालाच दिली नव्हती.रामानंद नगर पोलीस स्टेशनचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक व सध्या मेहुणबारे येथे कार्यरत असलेले सचिन बेंद्रे यांना शनिवारी एका व्यक्तीने फोन करुन गुप्त माहिती दिली. त्याआधारावर बेंद्रे यांनी रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती कळविली. त्यानुसार रवींद्र चौधरी व नीलेश दंडगव्हाळ यांनी संबंधित व्यक्तीची घरी जावून भेट घेतली.दुपारी ते पोलीस ठाण्यात हजर झाले. मुंबई विमानतळावर आपली कोरोनाची तपासणी झाली आहे व त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी स्टेशन डायरीला नोंद घेऊन त्यांना घरी जावू दिले. दुसऱ्या व्यक्तीबाबतची माहिती केली असता ते परदेशात जाणार आहेत, त्यामुळे त्यांची नोंद घेतली नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव