शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत नाराजी, काय होणार जळगावातील भाजपच्या आजच्या बैठकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:20 IST

एकीकडे खडसेंची नाराजी, दुसरीकडे महाजनांचे आव्हान

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पंकजा मुंडे व अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या पराभवाबद्दल केलेले व्यक्तव्य तर दुसरीकडे त्यास गिरीश महाजन यांनी दिलेले आव्हान अशा नाराजी व आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबर रोजी जळगावात भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक होत आहे. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक उपस्थित राहणार आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीतही खडसे व महाजन गटाचा समतोल साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागणार आहे.या बैठकीस जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री उपस्थित राहणार आहेत.भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये जळगाव जिल्ह्यात बुथ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ७ रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक वसाहतीमधील बालाणी रिसॉर्ट येथे ही बैठक होणार आहे.खडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत रोहिणी खडसे यांच्यासह पंकजा मुंढे यांच्या पराभवास पक्षांतर्गत विरोधक कारणीभूत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांची नाराजी आहेच. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी खडसे यांना नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव