शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

निधी देत नसाल तर यावल पंचायत समिती बरखास्त करा

By admin | Updated: June 24, 2017 12:35 IST

यावल येथे पं.स.सदस्यांच्या बैठकीत ठराव

ऑनलाईन लोकमत

यावल,दि.24 : तालुक्याचे मिनी मंत्रालय समजल्या जात असलेल्या  पंचायत समितीला  सध्या केवळ सेस फंडाच्या किरकोळ निधीशिवाय दुसरा निधीच मिळत नसल्याने आणि त्यातील 33 टक्के निधी समाज कल्याण , महिला व बालविकास, अंपग कल्याण योजनेसाठी द्यावा लागत असल्याने उर्वरीत 67 टक्क्यामधून ग्रामविकासासाठी तोकडी रक्कम राहत आहे. त्यामुळे   पंचायत समिती बरखास्त करा अशा आशयाचा ठराव शासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी पं.स. सदस्यांच्या बैठकीत काँग्रेसचे गटनेते  शेखर पाटील यांनी मांडला. सदस्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. हा ठराव  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़े
 पं.स. सदस्यांची सभापती संध्या महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मासिक सभा झाली. आयत्या वेळी   सेस फंडाचा विषय चर्चेत आला.  सेस फंडाअंतर्गत 13 लाखाचा निधी प्राप्त  झाला आहे. त्यातील 20 टक्के निधी समाज कल्याण, 10 टक्के   महीला व बाल विकास प्रकल्प तर  3 टक्के निधी अपंग कल्याण योजनेअंतर्गत असा 4 लाख 29 हजार रुपये खर्च करावयाचा आहे. उर्वरीत 67 टक्के  रकमे अंतर्गत  आठ लाख 71  हजार रुपये निधी 67 ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या 87 गावासाठी विकासनिधी म्हणून मिळेल. पं.स.त 10 सदस्य आहेत. प्रत्येकाच्या हिश्यावर 81 हजार 100 रुपये येतील.  सदस्यांच्या कार्यक्षत्रात सुमारे 10 ते 15 गावाचा समावेश असल्याने मिळणा:या रकमेतून कोणत्या गावाला किती निधी द्यावा असा प्रश्न  असल्याने आणि कोणत्या गावास निधी देता आला नाही तर विनाकारण वाद निर्माण होण्याची भिती आहे त्यामुळे  अल्प निधी शासन देत असले तर पंचायत समिती  कशासाठी यावर चर्चा झाली.   त्यामुळे पंचायत समिती बरखास्त करा अशा आशयाचा ठराव ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवून द्यावा असे ठरले.