शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

रॉबर्ट गील यांना भुसावळात अभिवादन

By admin | Updated: April 10, 2017 12:33 IST

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील चित्रांचा शोध लावणारे मेजर रॉबर्ट गील यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवार 10 रोजी सकाळी भुसावळात त्यांच्या समाधीस्थळी विशेष कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.

 भुसावळ, दि.10- जगप्रसिद्ध  अजिंठा लेणीतील चित्रांचा शोध लावणारे मेजर रॉबर्ट गील यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवार 10 रोजी सकाळी भुसावळात त्यांच्या समाधीस्थळी  विशेष कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.

मेजर रॉबर्ट गील विषयावरील अभ्यासक व जळगावचे डॉ.पी.डी. जगताप आणि सहकारी गेल्या 29 वर्षापासून भुसावळ येथे येऊन  कब्रस्तानात एकत्र जमून मेजर रॉबर्ट गील यांना त्यांच्या स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण करतात. आजही त्यांना त्यांच्या स्मृतीदिनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ.पी.डी.जगताप, डॉ.दिनेश महाजन, कमलकुमार जैन, अजय पाटील, विकास मौर्य बनारस, विश्वास वळवी,  प्रा.नीलेश गुरचळ, प्रा.डॉ.गिरीश कोळी, प्रा. मिलिंद सुरवाडे, प्रा.डॉ. दयाधन राणे, प्रा.जतीनकुमार मेढे, प्रा.दीपाली पाटील, प्रा.डॉ.सोपान बोराटे, सुरेश अमोदकर आदी उपस्थित  होते.
रॉबर्ट गीलमुळे जगात भुसावळची ओळख
जगप्रसिद्ध अजिंठा लेणींमधील नैसर्गिक रंगातील चित्र प्रथम जगासमोर आणणारे मेजर रॉबर्ट गील यांच्यामुळे भुसावळ  जगात ओळखले जात असल्याची मनोगत डॉ.जगताप यांनी याप्रसंगी व्यक्त केले.