शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

मुदत संपलेल्या गाळ््यांच्या बिलप्रकरणी साडेचारशे लेखी हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:26 PM

मनपा : आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २२ - महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांना दिलेल्या बिलापैकी काही रक्कम हरकती घेत भरलेल्या सुमारे साडेचारशे लेखी स्वरुपातील हरकती मनपा प्रशासनास प्राप्त झाल्या आहे. या आवस्ताव लावण्यात आलेल्या बिलाची रक्कम कमी करून मागितली असून याबाबत आता मनपा प्रशासन काय भूमीका घेते याकडे लक्ष लागून आहे.महापालिकेच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलातील २ हजार ३८७ गाळ््यांची मुदत २०१२मध्ये संपलेली आहे. तेव्हापासून आजपर्यंत गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने बिले वितरित केली आहे. काही गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रक्कमेनुसार भरणा न करता, विशिष्ट रक्कमेचाच भरणा केला आहे. साडेचारशे गाळेधारकांनी पाच वर्षाचे गाळेभाडे व मालमत्ता कर लावलेल्या बिलात रक्कम, तसेच २०१४-१५ या वर्षाचा लावलेला पाच पट दंड याबाबत हरकती गाळेधारकांनी नोंदविलेल्या आहे.अवाजवी रक्कम कमी कराथकीत गाळेभाडे व मालमत्ता करात महापालिकेने अवाजवी रक्कम वाढविल्याने पैसे भरणे अवाक्याबाहेर असल्याचे गाळेधारकाचे म्हणणे आहे. ही रक्कम कमी करून द्यावी इत्यादी मागण्या या हरकती मधून गाळेधारकांनी मांडल्या आहेत.गाळेधारकांनी नोंदविलेल्या हरकतीची संख्या मोठी असल्याने मनपा प्रशासन हरकती समान असल्यास त्यावर सुनावणी घेवून अथवा आयुक्तापुढे ठेवून यावर काय निर्णय घेतला जावू शकतो. त्यामुळे मनपा प्रशासन बिलांवरील हरकतीवर काय भूमिका घेते याकडे गाळेधारकांचे लक्ष लागले आहे.गाळेधारकांच्या याचिकेवर ८ मार्चला निर्णयमहापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांतील गाळे ताब्यात घेण्यासाठी ८१(ब)चे आदेश महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात ८०० व्यापाºयांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश सविता बारणे यांच्यासमोर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद १३ फेब्रुवारीला होवून २१ रोजी निर्णय दिला जाणार होता. परंतू न्यायालयात या प्रकरणात आज कामकाज न झाल्याने न्यायालयाने पुढील तारीख ८ मार्च दिली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव