लोकमत न्यूज नेटवर्करावेर (जि. जळगाव) : बुरशीनाशक पावडरचे चार टन वजनाचे खोके घेऊन जाणारा ट्रक शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुसुंबा (ता. रावेर) येथे तिघांनी लुटला. त्यातील ३० हजार रुपये किमतीचे नऊ खोके चोरट्यांनी लंपास केले. हा ट्रक जम्मूहून अकोल्याकडे जात होता. या ट्रकमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक पावडरचे चार टन वजनाचे ३०२ खोके होते. ट्रक पालमार्गे अकोल्याकडे जात होता.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}