शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्याची देवयानी माळी चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST

पारोळा : येथील बालाजी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी देवयानी चंद्रकांत माळी (इयत्ता दुसरी) ही प्रथम गटात राज्यातून प्रथम ...

पारोळा : येथील बालाजी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी देवयानी चंद्रकांत माळी (इयत्ता दुसरी) ही प्रथम गटात राज्यातून प्रथम आली.

तिच्या यशाबद्दल अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंतकुमार बी. पाटील, विजय बडगुजर आदींनी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शिक्षक सेनेच्यावतीने नितीन बानुगडे पाटील व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा व कोल्हापूर या जिल्ह्याच्यावतीने ही राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.

या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय पारितोषिक प्रमाणपत्र, ५०१ रु. रोख बक्षीस शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, बापू महाजन, विक्रांत पाटील, मनवंत साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील, धनेश पाठक यांनी घरी जाऊन देवयानी चंद्रकांत माळी या विद्यार्थिनीचा सत्कार केला. यावेळी तिचे आई-वडील उपस्थित होते.