शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरीही वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST

सन २०१९-२० मधील वेगवान वाऱ्यामुळे केळीबागा उद‌्ध्वस्त होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यापैकी काही शेतकऱ्ंयाना ...

सन २०१९-२० मधील वेगवान वाऱ्यामुळे केळीबागा उद‌्ध्वस्त होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यापैकी काही शेतकऱ्ंयाना दोन महिन्यांपूर्वी संरक्षित विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती. उर्वरित शेतकऱ्यांची संरक्षित विमा न आल्याने त्यानी खासदार रक्षा खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी विमा कंपनीने शर्थभंग केल्यास कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ताकीद दिल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८.७१ कोटी रुपये नुकतेच जमा करण्यात आले असून अनेक जण मात्र विम्याच्या रकमेपासून अद्यापही मुक्ताईनगर तालुक्यातील विशेषकरून तापी काठावरील अंतुर्ली, पातोंडी,नरवेल, भोकरी,धामणदे यासह बहुतांश गावातील शेतकरीआजही वंचित आहे.

याबाबत जिल्हा कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता विमा कंपनीकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवयाचा आहे, असे त्यानी सांगितले. संरक्षित विम्याची रक्कम एक महिन्याच्या आत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा तापी काठावरील गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.