शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:38 IST

जामनेर येथील सभेत सरकारवर टीका

जामनेर : तालुक्यातील मतदारांमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली असून, पराभवाची सुरुवात जामनेरमधूनच होईल, असे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी गुरुवारी येथील बोहरा मंगल कार्यालयात झालेल्या सभेत सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी टीका केली. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते चामोगिरी करतात, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे प्र्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गरुड यांना विजयी करण्याचे आवाहन करीत जामनेरचा माणूस पडला तरच इतर पडतील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगून त्यांनी शासनावर टीका केली. संजय गरुड, सुभानअली शेख व प्रफुल्ल लोढा यांची भाषणे झाली.जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, डी.के.पाटील, प्रदीप लोढा, शंकर राजपूत, अ‍ॅड. ज्ञानेश्वर बोरसे, राजेंद्र पाटील, किशोर पाटिल, डॉ.ऐश्वरी राठोड, प्रमिला पाटील, वंदना चौधरी, सरोजनी गरुड, प्रमोद पाटील, माधव चव्हाण, अनिल बोहरा, गफ्फार मलीक, डॉ.प्रशांत पाटील, अनिस पठाण, अशफाक पटेल, पारस ललवाणी, प्रल्हाद बोरसे, सुनील पाटील, गणेश झाल्टे आदी उपस्थित होते.