ऐनपूर येथील शेतकरी युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 21:27 IST2023-11-14T21:26:11+5:302023-11-14T21:27:38+5:30

शेख अफजल शेख असलम ( ३२) असे या खून झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

farmer murder of a farmer youth from Ainpur by hitting his head with a stone | ऐनपूर येथील शेतकरी युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

ऐनपूर येथील शेतकरी युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

किरण चौधरी -

रावेर : शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी  सायंकाळी ऐनपूर (ता.रावेर) परिसरात उघडकीस आली. 
 
शेख अफजल शेख असलम ( ३२) असे या खून झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.  तो दुपारी अडीच वाजेच्या सुमारास  निंबोल येथील आपल्या शेतात गेला होता. ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा  करण्याचे काम सुरु होते.

Web Title: farmer murder of a farmer youth from Ainpur by hitting his head with a stone