शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्री जैन युवा फाउंडेशनचे पदग्रहण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST

जळगाव : श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. यावेळी आनंद चांदीवाल यांनी अध्यक्षपदाची, विनय गांधी यांनी सचिवपदाची, ...

जळगाव : श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. यावेळी आनंद चांदीवाल यांनी अध्यक्षपदाची, विनय गांधी यांनी सचिवपदाची, तर पारस कुचेरिया यांनी स्वीकारली.

प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मनीष जैन, जळगाव सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी, सुवर्ण व्यावसायिक सिद्धार्थ बाफना, राजेश जैन उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष म्हणून पीयूष संघवी, कार्याध्यक्ष रितेश छोरिया, सहसचिव अमोल फुलफगर, सहकोषाध्यक्ष सनी कावडिया यांनीही पदाची सूत्रे स्वीकारली. कार्यकारिणी सदस्य मनोज लोढा, प्रवीण पगारिया, सचिन राका, रिकेश गांधी, प्रीतेश चोरडिया, प्रवीण छाजेड, दर्शन टाटिया, जयेश ललवाणी, अनिष चांदीवाल, राहुल बांठिया, सौरभ कोठारी, अमोल श्रीश्रीमाळ, प्रणव मेहता, संदीप सुराणा, कमलेश सुराणा, हितेश शाह, पंकज सुराणा, अभय कांकरिया, प्रदीप जैन, विजय चांदीवाल उपस्थित होते. मावळते अध्यक्ष जयेश ललवाणी यांनी स्वागत केले, तर अमोल फुलफगर यांनी मागील वर्षीचा लेखाजोखा मांडला. सूत्रसंचालन प्रीतेश चोरडिया व दर्शन टाटिया यांनी केले. तनीष रेदासनी या बालकाने भक्तिगीत सादर केले.

यावेळी मनपाच्या स्वीकृत नगरसेवकपदी विराज कावडिया यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अजयकुमार ललवाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.