शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे पटली मयताची ओळख

By admin | Updated: April 8, 2017 16:48 IST

तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली.

तीन वेगवेगळ्य़ा घटनेत दोन ठार : रेल्वेतून पडून महिला जखमीब:हाणपूर (म.प्र.), दि. 8 -  जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार तर   एक महिला गंभीर जखमी झाली.  प्राप्त माहितीनुसार  पहिली घटना उपनगर लालबाग रेल्वे स्टेशन पासून दोन कि.मी. अंतरावरील  सिंगल मारुती  हनुमान मदिराजवळील   गेट क्रमांक 437 नजीक अनोळखी मृतदेह अमृतसर दादर एक्सप्रेसच्या चालकाला दिसला. त्याच्या माहितीवरून  रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करुन   सोशल मीडियाचा  वापर करुन स्थानिक ग्रुपवर मृतदेहचे छायाचित्र टाकले. काही तासातच मयताची ओळख पटली व त्याचे नाव  फरीद अहमद सईद अहमद (वय 50)  रा. हरीरपुरा, ब:हाणपूर असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी  विशेष नमाज झाल्यानंतर फरीद अहमद बेपत्ता झाले होते.  रेल्वे पोलिसांनी नोंद करुन चौकशी सुरू केली आहे.  दुस:या घटनेत  नेपानगर तालुक्यातील सुकता गावात रात्री   7 वाजता   प्रकाश प्रताप भील (वय 30) रा. सुकता यांनी कीटक नाशक सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला.    तिसरी  घटना  उपनगर लालबाग रेल्वे स्थानकावर   रेल्वेतील प्रवासी  महाबलेश्वरी देवी (वय 50) रा.   गोरखपूर (उत्तर  प्रदेश) ही महिला  कुशीनगर एक्सप्रेमधून   पाणी पिण्यासाठी खाली उतरली. त्यादरम्यान गाडी सुरू  झाली व त्यात चढण्याच्या प्रयत्नाच ती खाली पडून गंभीर जखमी झाली.