शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अमळनेर येथे साखरपुड्यात नाचताना धरणगावच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:45 PM

साखरपुड्यात नाचताना धरणगाव येथील युवकाचा अमळनेर येथे हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चारला घडली.

ठळक मुद्देयुवक होता धरणगावचा रहिवासीमित्रासह करोसिया परिवारावर बसला धक्का

धरणगाव, जि.जळगाव : साखरपुड्यात नाचताना धरणगाव येथील युवकाचा अमळनेर येथे हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चारला घडली. कार्तिक राजू करोसिया (वय २६) असे या युवकाचे नाव आहे.रामदेव बाबा नगरातील रहिवासी मित्राचा साखरपुडा अमळनेर येथे होता. यासाठी कार्तिक गेलेला होता. डीजेवर नाचत असताना त्याच्या छातीत दुखू लागले. यामुळे तो कुणाला काही न सांगता, मंडपाच्या बाजूला झोपला. साखरपुड्यात सत्कारासाठी त्याचे नाव पुकारले तेव्हा त्यास उठवले. मात्र तो उठला नाही. तेव्हा त्यास दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.करोसिया परिवारासह मित्र परिवाराला अचानक झालेल्या मृत्यूने धक्काच बसला आहे.आज अंत्ययात्रामयत कार्तिक हा धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी राजू करोसिया यांचा लहान चिरंजीव होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक भाऊ लखन, एक बहीण असा परिवार आहे. अंत्ययात्रा दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता रामदेवजी बाबा नगरातून निघणार आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूDharangaonधरणगाव