शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खुनाच्या गुन्ह्यातील चौघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 6:20 PM

नवीन बी.जे.मार्केट परिसरात वासुदेव त्र्यंबक डांगे (५२, रा.हनुमान नगर, जळगाव) यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या लक्ष्मण उर्फ राज रामभाऊ न्हावी (५५), ईश्वर भिका माळी (३४), निलेश भालचंद्र बाउस्कर (२८ तिघे रा.  हनुमान नगर, अयोध्या नगर, जळगाव) व सतीश आण्णा भोपाळे (४२, रा.सिध्दीविनायक शाळेच्या मागे) या चौघांची मंगळवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.

ठळक मुद्दे ५ जून रोजी घडली होती घटनामारहाणीत झाला होता मृत्यूउधारीच्या पैशाचा वाद

जळगाव : नवीन बी.जे.मार्केट परिसरात वासुदेव त्र्यंबक डांगे (५२, रा.हनुमान नगर, जळगाव) यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या लक्ष्मण उर्फ राज रामभाऊ न्हावी (५५), ईश्वर भिका माळी (३४), निलेश भालचंद्र बाउस्कर (२८ तिघे रा.  हनुमान नगर, अयोध्या नगर, जळगाव) व सतीश आण्णा भोपाळे (४२, रा.सिध्दीविनायक शाळेच्या मागे) या चौघांची मंगळवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. पैशाच्या कारणावरुन चौघांनी ५ जून रोजी वासुदेव डांगे यांना मारहाण केली होती व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी चौघांना मंगळवारी न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव