शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता- निर्मलाबेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST

(०२निर्मलाबेन कामदार-निधन) जळगाव : निर्मलाबेन गोकूलदास कामदार (९७, रा. मेहरुण तलावजवळ, शिरसोली रोड) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ...

(०२निर्मलाबेन कामदार-निधन)

जळगाव : निर्मलाबेन गोकूलदास कामदार (९७, रा. मेहरुण तलावजवळ, शिरसोली रोड) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, सून, नातू, पणतू असा परिवार आहे. त्या प्रेमल कामदार यांच्या आजी होत.

अर्जुन पाटील

(०२अर्जुन पाटील- निधन)

जळगाव : सेवानिवृत्त शिक्षक अर्जुन महादू पाटील (७१,रा. मस्कावद सीम, ता. रावेर) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते वैभव पाटील यांचे वडील होत.

अनुसया पाटील

(०२अनुसया पाटील)

नशिराबाद : अनुसया एकनाथ पाटील (७८) यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. नीळकंठ पाटील यांच्या त्या आई होत.

सुरेश सूर्यवंशी

(०२सुरेश सूर्यवंशी-निधन)

जळगाव : सुरेश बळीराम सूर्यवंशी (६०, रा. श्रीधर नगर) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. नीलेश सूर्यवंशी यांचे ते वडील होत.

विमल खडके

(०१विमल खडके- निधन)

जळगाव : विमल चुनीलाल खडके (७८, रा. जुने जळगाव) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शंकर पाटील

(०२शंकर पाटील-निधन)

जळगाव - शंकर राजाराम पाटील (७३, रा. नांदेड, ता. धरणगाव) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पश्चात तीन मुली, मुलगा, जावई, नातू असा परिवार आहे. कौतिक पाटील यांचे ते वडील होत.

कचरुलाल कांकरिया

(०२कचरुलाल कांकरिया-निधन)

जळगाव - कचरुलाल (अशोकचंद) भागचंद कांकरिया (६३,रा. एकविरा देवी मंदिर परिसर, धुळे) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते बाळू कांकरिया यांचे वडील होत.