शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

वादळाच्या तडाख्याने पिके भूईसपाट

By admin | Updated: September 14, 2015 00:59 IST

जळगाव : शनिवारी दुपारी जळगाव तालुक्याला वादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यात केळी, कपाशी, ऊस, मका, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले.

जळगाव : शनिवारी दुपारी जळगाव तालुक्याला वादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यात केळी, कपाशी, ऊस, मका, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले. शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

आव्हाणे, खेडी, फुपनगरी, कानळदा, नांद्रा, रेल, डिकसाई, आवार, पिलखेडा, कुवारखेडा आदी भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोटय़वधीचे नुकसान होऊनही रविवारी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले नाही, त्यामुळे शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली.

घरांचीही पडझड़़़

कानळदा गावातील पाच ते सहा घरांवर जोरदार वा:यामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने नुकसान झाले आह़े तीन घरांवर समोरच असलेला एक मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने तीन घरांचे छत दाबले गेल़े यामुळे घरातील कपडे, धान्य व भांडे आदींसह संसारोपयोगी साहित्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आह़े

केळी उत्पादकांना पीक विमा नाही

कानळदा शिवारातील केळीच्या शेतीची मोठी हानी झाली आह़े काही शेतक:यांच्या केळीचा पीक विमा काढलेला नसल्याने या शेतक:यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत़ स्टेट बँकेतर्फे शेतक:यांना दिल्या जाणा:या पीककर्जातूनच कपात करून कंपनीकडून केळी व इतर पिकांचा विमा दरवर्षी दिला जातो़ मात्र गावातील विविध कार्यकारी सोसायटीने या वर्षी केळी पिकाचा विमा न काढल्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे काही शेतक:यांनी या वेळी ‘लोकमत’ कडे सांगितल़े फुपनगरी शिवारात केळी व घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

-------------------

पालकमंत्र्यांनी व आमदारांनी शेतक:यांच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, त्यानंतर सर्व नुकसानग्रस्त शेतक:यांना योग्य ती भरपाई मिळेल याकडेही लक्ष द्याव़े

-भूषण चव्हाण, शेतकरी, कानळदा़

 

माङयाकडे असलेल्या गावात आज पाहणी केली़ त्यामध्ये अनेक ठिकाणी घरांवरची पत्रे उडाली आहेत़ वादळामुळे पिकांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आल़े वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारपासून पंचनामे करण्यात येतील.

-सी़. एस़ किनगे, तलाठी, कानळदा़

विजेचे खांब कोसळले

डिकसाई, आव्हाणे व कानळदा शिवारात वारा-वादळामुळे विजेचे खांब कोसळल्याने शेतांमध्ये, घरांवर आणि रस्त्यावरही अनेक ठिकाणी विजेच्या तारा पडल्या आहेत़

आमदार गुलाबराव पाटील व पं़स़चे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी दुपारी परिसरातील नुकसानीचा पाहणी दौरा करून, शेतक:यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.