शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

काँग्रेसचे नेते पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधांवर; प्रदेशाध्यक्षांचे आदेश, जिल्हानिहाय सोपविली जबाबदारी

By सुनील पाटील | Updated: December 2, 2023 14:28 IST

शेतावर गेल्यावर तेथील फोटो व दौऱ्याचा अहवालही प्रदेशाध्यांनी मागितला आहे.

जळगाव : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊन व गारपीटमुळे कापूस, तूर, सोयीबीन, केळी, द्राक्ष, डाळींब, संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी सर्वच कॉग्रेस नेत्यांनी थेट शेतकऱ्यांच्या जाऊन पिकांची पाहणी करावी असे निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून प्रत्येक नेत्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे.

शेतावर गेल्यावर तेथील फोटो व दौऱ्याचा अहवालही प्रदेशाध्यांनी मागितला आहे. आधीच यदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना आता परत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे उभे पीके नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केल्यावर नुकसान भरपाईबाबत सरकारला जाब विचारता येईल. या स्थितीत पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पटोले यांनी सर्वच नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यात विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे.

अशी आहे जिल्हानिहाय नेत्यांची जबाबदारीजिल्हा    नेतेनाशिक : बाळासाहेब थोरातनांदेड :  अशोक चव्हाणपुणे :  पृथ्वीराज चव्हाणनागूपर : विजय वडेट्टीवारजळगाव : संजय राठोडनंदूरबार : डॉ.उल्हास पाटीलधुळे : पद‌्माकर वळवीठाणे : आरिफ खानसंभाजी नगर : बसवराज पाटीललातूर : प्रणिती शिंदेअहमदनगर : कुणाल पाटीलवर्धा : सुनील केदारअकोला : यशोमती ठाकूरसातारा : सतेज पाटीलसोलापूर : विश्वजीत कदमचंद्रपूर : प्रा.वसंत पुरकेबुलडाणा : सुनील देशमुखगडचिरोली : सुभाष धोटेसांगली : संग्राम थोपटेपरभणी : अमर राजूरकरगोंदिया : अभिजीत वंजारीअमरावती : रणजित कांबळेधाराशीव : राजेश राठोडयवतमाळ : अमित झनकबीड : धीरज देशमुखकोल्हापूर : रवींद्र धंगेकरपालघर : हुसेन दलवाईरायगड : सुरेश टावरेभंडारा : नाना गावंडेसिंधुदुर्ग : हुस्नबानो खलिफेवाशिम : विरेंद्र जगतापहिंगोली : विजय खडसेजालना : नामदेव पवार

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरीNana Patoleनाना पटोले