शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

एस.टी.संपामुळे चोपडा आगाराला सात लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 5:48 PM

चोपडा येथील आगारातील एकही बस जागेवरून न हलल्याने कर्मचारी संघटनेचा एस.टी.बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनांचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावाबाहेरील आगाराच्या गाड्या अडकल्याआलेल्या एस.टी.बस बाहेरच्या बाहेर परत गेल्या

चोपडा, जि.जळगाव : येथील आगारातील एकही बस जागेवरून न हलल्याने कर्मचारी संघटनेचा एस.टी.बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे. मात्र यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.चोपडा बस स्टँड मध्ये एकही बस फलाट मध्ये लागली नाही. एवढेच नाही तर बाहेरून आगारातील मध्यप्रदेश, गुजरात मधून आलेल्या व महाराष्ट्रातून इतर आगारातून आलेली एकही बस बाहेर गेली नाही. आगार प्रमुख किशोर अहिरराव यांनी माहिती देताना सांगितले की, चोपडा आगारातील बसेस चा ४९० फेऱ्यांमधून २७०० किमी अंतर चालणाºया बसेस ची चाके थांबली होती. आधीच तोट्यात असलेल्या आगाराची एक दिवसाचे जवळपास ७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. सर्व चालक आणि वाहक आगरातच थांबून होते. तसेच बाहेरील आगारातून येणाºया बसेस आगारात अडकून पडणार म्हणून एक किमी अंतरावर प्रवाशांना उतरवून संबंधित चालक व वाहक परस्पर रवाना झाले.

टॅग्स :JalgaonजळगावBus Driverबसचालक