शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

बसअभावी विद्यार्थ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 9:11 PM

दापोरा, ता. जळगाव : अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी पायपीट ...

दापोरा, ता.जळगाव : अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे, अशा स्थितीत मोहाडी व धानोरा येथे सुरू असलेली सिटी बस सेवा दापोऱ्या पर्यंत सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे़ याबाबत जळगाव विभागाचे आगार प्रमुख व आगार नियंत्रक यांना भेटून निवेदन देण्यात आले.दापोरा येथे काही वषार्पूर्वी नियमित दिवसातून तीन बसफेºया सुरू होत्या, मात्र त्या बंद असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ग्रामस्थाना बस नसल्याने पायीच शिरसोली येवून आपली कामे करावी लागतात. तीन किमी अंतरावर धानोरा आहे व रस्ता देखील सुस्थितीत आहे़ दापोरा ते जळगाव हे अंतर धानोरामार्गे दहा किमी आहे. त्यामुळे सिटी बस सेवा दापोºया पर्यंत सुरू केल्यास विद्यार्थी व ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे़जळगावी येणारे जवळपास शंभर विद्यार्थी शिरसोली येथे पायी जाऊन येथून बस ने शाळेत जातात़ सिटी बस सेवा सुरू झाल्यास जळगावी जाणारे ग्रामस्थ, विद्यार्थी, शिरसोली रेल्वे स्थानकावर जाणारे धानोरा व दापोरा येथील प्रवशांची सोय होणार आहे. असे निवेदनात नमूद आहे़याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव