शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

बसचा फटका बसल्याने विद्यार्थीनी जागीच ठार

By admin | Updated: March 27, 2017 16:32 IST

बसचा फटका बसल्याने, दहावीची विद्यार्थीनी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दीड वाजेच्या सुमारास अमळनेर-चोपडा रस्त्यावरील गडखांब-देवळी दरम्यान घडली.

अमळनेर : पेपर देऊन परतत असतांना घडली घटना
अमळनेर, दि.27- दहावीचा  पेपर देऊन तिघेजण  मोटारसायकलने अमळनेरकडे येत असतांना, मोटारसायकल घसरली. त्याचवेळी मागून आलेल्या बसचा फटका बसल्याने, दहावीची विद्यार्थीनी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दीड वाजेच्या सुमारास अमळनेर-चोपडा रस्त्यावरील गडखांब-देवळी दरम्यान घडली. ज्योती दशरथ मालकेकर (रा. नरडाणा) असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे.
ज्योती ही नरडाणा येथील रहिवाशी आहे. ती रोज भावासोबत अमळनेरला यायची. ती टाकरखेडा शाळेची विद्यार्थीनी होती. सोमवारी ती दहीवद केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी गेली होती. पेपर सुटल्यानंतर ती युसूफ मेहतर, नजिमा मेहतर यांच्यासोबत दुचाकीने अमळनेरकडे येत होती. गडखांब-देवळी दरम्यान मोटारसायकल घसरली. ते तिघे रस्त्याच्यालगत पडले. त्याचवेळी मागून येणा:या बसचा ज्योतीच्या डोक्याला जोरदार फटका बसला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बसमधून ढकलल्याची चर्चा
दरम्यान ज्योती ही बसने अमळनेरकडे येत असतांना तिला दोन मुलांनी खाली ढकलून दिल्याने, तिचा मृत्यू झाल्याची चर्चा होती.मात्र हा अपघात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.