शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

....तर भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार नाही - चाळीसगावात शिवसैनिकांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:41 AM

पत्रकार परिषद

चाळीसगाव : भाजपा आमचा फक्त निवडणुकीसाठी वापर करुन घेते. युतीचा धर्मदेखील निवडणुकीसाठीच पाळला जातो. त्यामुळे जळगाव लोकसभेची जागा शिवसेनाला द्यावी, अशी आमची मागणी आहे. तरीही जागा भाजपाला सोडल्यास आम्ही प्रचारच करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण व बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत मांडली.शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार असून वन बुथ टेन युथ हे संघटनही मजबूत आहे. माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून मतदार संघात प्रचारही सुरु केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जागा शिवसेनेला मिळावी म्हणून मागणीही केली आहे. लवकरच पुन्हा त्यांची भेट घेऊन शिवसैनिकांची रास्त भूमिका त्यांच्याकडे मांडणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रपरिषदेला महेंद्र पाटील, रमेश चव्हाण यांच्यासह शहर प्रमुख व नगरसेवक श्यामलाल कुमावत, प्रवक्ते दिलीप घोरपडे, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, नीलेश गायके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव