शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जन्ममृत्यू नोंदणीचा कारभार तिघांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 00:14 IST

आस्थापनाचा अडेलतट्टपणा: नगरसेविका जयश्री पाटील यांची तक्रार

जळगाव : मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागचा कारभार सध्या वरिष्ठ लिपिक व दोन मजूर कर्मचारी यांच्यावरच सुरू आहे. या विभागाने आस्थापना विभागाकडे तीन कर्मचा:यांची मागणी करूनही आस्थापना विभागाकडून एमएससीआयटी झालेले कर्मचारी नसल्याचे उत्तर देत असून टाळाटाळ करीत असल्याची तक्रार नगरसेविका जयश्री पाटील यांनी  मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील महिन्यापासून शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी आपल्या मुलांचे जन्माचे दाखले काढण्यासाठी मनपातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात गर्दी होण्याची शक्यता आहे. परंतु या विभागात वरिष्ठ लिपिक व दोन कर्मचारी असून त्यांच्यावरच या विभागाचे पूर्ण कामकाज अवलंबून आहे. या विभागाने आस्थापना विभागास एमएस-सीआयटी झालेल्या तीन कर्मचा:यांची मागणी केली असता मनपात एमएससीआयटी झालेले कर्मचारी नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने 103 कर्मचा:यांची भरती झालेले सर्व कर्मचा:यांनी एमएससीआयटी झाल्याचे प्रमाणपत्र दिले असल्याचे कळविले. त्यावर आस्थापना विभागाने 150 कर्मचा:यांची यादी या विभागास पाठविली व तुम्हीच सांगा यातील तीन कर्मचारी कोण द्यायचे ते? अशी विचारणा केली आहे. वास्तविक हे आस्थापना विभागाचे काम आहे.