भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे विवाहितेचा गळा आवळून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:11 IST2018-09-11T13:10:48+5:302018-09-11T13:11:05+5:30

भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे विवाहितेचा गळा आवळून खून
वरणगाव, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतूनर येथे मनिषा योगेश कोळी (२२, रा. हतनूर, ता. भुसावळ) या विवाहितेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणांवरून वाद झाल्याने मनिषा कोळी या विवाहितेचा तिचा पती योगेश कोळी याने गळा आवळून खून केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.