शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानूभीचे सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे करण्यात आले. या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी ...

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे करण्यात आले. या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते या कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, राजेंद्र भामरे, अपर्णा म्हस्के, करण ललवाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोकाट कुत्रे निर्बींजीकरणास लवकरच सुरुवात

जळगाव - शहरातील मोकाट कुत्र्यांची प्रमुख समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. नंदुरबार येथील नवसमाज बहुद्देशीय संस्थेची निविदा मंजूर झाली असून वाटाघाटीत संस्थेने ९३८ रुपयांपेक्षा एक रुपयाही कमी करण्याची तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे याच दराला आता पुढच्या स्थायी समिती सभेत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे.

४७ हॉकर्सचा माल जप्त

जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर भागात व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सविरोधात तीव्र कारवाईची मोहीम हाती घेतली असून, बुधवारी बळीराम पेठ, अक्सानगर व पिंप्राळा परिसरात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या ४७ हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला आहे.