शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चुंबन मागितले अन‌् जेलमध्ये गेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST

जळगाव : अल्पवयीन मुलीला चुंबन मागणे दिगंबर शालिग्राम मुकुंदे (वय ३६,रा.एसएमआयटी प्लॉट, निमखेडी रोड, जळगाव) याला चांगलेच महागात पडले ...

जळगाव : अल्पवयीन मुलीला चुंबन मागणे दिगंबर शालिग्राम मुकुंदे (वय ३६,रा.एसएमआयटी प्लॉट, निमखेडी रोड, जळगाव) याला चांगलेच महागात पडले असून त्याची थेट कारागृहातच रवानगी झाली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर हा पीडित मुलीच्या वडिलांचा ओळखीचा आहे. दोघं एकाच ठिकाणी काम करीत असल्याने एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता दिगंबर हा पीडितेच्या घरी आला. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. ही संधी साधून त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. पीडितेला मिठीत ओढत चुंबनासाठी तिच्याकडे आग्रह केला. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने तातडीने वडिलांना फोन करुन माहिती दिली. त्यांनी तिला घेऊन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्याकडे झाल्याप्रकाराची माहिती दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी किशोर पवार यांनी दिगंबर याला अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.