शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

भुसावळ बसस्थानकावरून मोबाईल लांबविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:00 AM

जळगाव - भुसावळ बसस्थानकावरून सैय्यद कामरान मसर्दद (रा़ मारूळ, ता़ यावल) या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बॅगेसह मोबाईल चोरणाºया मोहम्मद शाकीर ...

जळगाव- भुसावळ बसस्थानकावरून सैय्यद कामरान मसर्दद (रा़ मारूळ, ता़ यावल) या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बॅगेसह मोबाईल चोरणाºया मोहम्मद शाकीर सलीम शहा (१८, रा़ भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.यावल तालुक्यातील सैय्यद कामरान मसर्दद हा काही दिवसांपूर्वी भुसावळ शहरात शैक्षणिक कामाकरिता आला होता़ दरम्यान, भुसावळ बसस्थानकावर असताना त्याची शैक्षणिक साहित्य असलेली बॅग व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला होता़ याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथक चोरट्याचा शोध घेत होती़ अखेर शनिवारी भुसावळ शहरातून मोहम्मद शाकीर सलीम शहा या मोबाईल चोरट्यास पथकाने अटक केली आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरिक्षक डॉ़ बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पाटील़ विनोद पाटील, अनिल देशमुख, सुधाकर अभोंरे, अनिल जाधव, अश्रफ शेख, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर आदींनी केली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव