शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला अमळनेर सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 15:39 IST

माजी आमदार साहेबराव पाटील आणि नगर परिषदेने मदत केली.

अमळनेर : कोकण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेरातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो जनावरे मृत्युमुखी पडले तर अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार माजी आमदार साहेबराव पाटील यांनी कोकणातील लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि नगरपरिषदेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, विक्रांत पाटील, सेनेचे शहरप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, सरपंच सुरेश पाटील, संजय चौधरी, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरAmalnerअमळनेर