शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

धुळीने माखले सारे शेतशिवार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:48 IST

जळगाव-औरंगाबाद महामार्ग । शेतकरी वर्ग हैराण, उत्पादनावरही परिणाम

पाळधी, ता. जामनेर : परिसरातून जात असलेल्या जळगाव औरंगाबाद महामार्गाचे गेल्या दोन वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. पाळधी ते पहुर रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले असुन महामार्गावरून येणाऱ्या - जाणाºया लहान , मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. रस्त्यावरील मातीतून वाहन गेले की लगेच धुळीचे लोट उठून नजीकच्या शेतातील पिकांवर बसून पिकांना याचा फटका बसत आहे.तसेच ये - जा करणाºया वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांची कपाशी, तुरी, मिरची, हरभरा, दुबारे मका पिके धुळीने माखल्याचे दृश्य दिसत असते.यामुळे धुळीने वाहनधारक तसेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या एक ते दोन वर्षभरापासून नेरी, पाळधी, पहुर व वाकोदपर्यत महामार्गाचे काम हे संथ गतीने चालू आहे. पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट तयार होऊन रस्त्यावर बर्याच लांबपर्यत धुळ पसरली जाते.यावेळी आसपासच्या शेतकºयांच्या शेतमालावर धुळ साचली जाते यामुळे येथील रस्त्यालगतच्या शेतातील कपाशी सह इतर पिकांचे मोठे नुकसान होत असून वाहनधारकही धुळीने त्रस्त झाले आहेत.कपाशीवर साचलेल्या काळपट धुळीने कापूस वेचणीसाठी तयार होत नाहीत. यामुळे कापुस वेचणी करणेही अवघड झाले आहे.पिकांची वाढ खुंटलीतसेच रब्बी पेरणीनंतर उगवलेला मका, हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत असुन धुळीच्या परिणामाने हीे पीके धोक्यात आली आहेत.