शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडल्याने ऐनपूरचा इसम जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 11:44 IST

जळगाव : सुरत येथे नोकरीला असलेले गोपाल रामभाऊ गाजरे (४०, रा. ऐनपूर, ता. रावेर) हे रेल्वेने गावी येत असताना ...

जळगाव : सुरत येथे नोकरीला असलेले गोपाल रामभाऊ गाजरे (४०, रा. ऐनपूर, ता. रावेर) हे रेल्वेने गावी येत असताना त्यांना रेल्वेतच फिट येऊन खाली पडल्याने ते गंभीर झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पाळधी, ता. धरणगावनजीक घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या संदर्भात जिल्हा रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल गाजरे हे सुरत येथे नोकरीला असून ते सुट्टी घेऊन ऐनपूर येथे गावी येण्यासाठी ४ रोजी सुरत-भुसावळ पॅसेंजर रेल्वेने निघाले. ही रेल्वे धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक आल्यानंतर गाजरे यांना रेल्वेतच फिट आले व ते थेट रेल्वेतून खाली कोसळले. बराच वेळ ते तेथेच पडून होते.अनोळखी म्हणून आणले जिल्हा रुग्णालयातदुपारी अडीच वाजेच्या सुमारास गाजरे यांना कोणीतरी जिल्हा रुग्णालयात आणले. त्या वेळी वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार करीत असताना जखमीला आणणारे लगेच निघून गेले. त्यामुळे सुरुवातीला जखमीची अनोळखी म्हणून नोंद झाली. नंतर जखमीस त्यांची माहिती विचारली असता त्यांनी त्यांच्या सासऱ्यांचा संपर्क क्रमांक दिला. त्यावरून त्यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली व जखमीची ओळख पटली. त्यानंतर संध्याकाळी त्यांचे मावस सासरे नाना लोळ हे रुग्णालयात पोहचले.गाजरे यांच्या हाता-पायाला, चेहºयावर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव